पदवीधर अंशकालीन उमेदवारांना आवाहन
यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यातील अंशकालीन उमेदवारांनी पदवीधर अंशकालीन म्हणून तीन वर्ष पूर्ण काम केलेले आहेत आणि त्यांच्याकडे सक्षम अधिकारी, प्राधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक पात्रतेच्या मुळ प्रमाणपत्र, साक्षांकित केलेल्या छायाप्रतिसह तसेच पासपोर्ट साईज फोटो घेऊन कार्यालयाशी दिनांक 11 जुलै पुर्वी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल