‘वनगाथा’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत
यवतमाळ, दि. 22 : वनगाथा या मालिकेच्या शतकपूर्तीच्या निमित्त आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत 24 आणि 27 जून रोजी यवतमाळ आकाशवाणीवरून सायंकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत प्रसारीत होणार आहे. याचा नागरीकांनी लाभा घ्यावा, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस