सोमवारी
लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 29 : जुलै महिन्याच्या
पहिल्या सोमवारी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन
येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज
दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000
Comments
Post a Comment