नोडल अधिका-यांच्या गावांना भेटी
शेतक-यांशी  संवाद, विविध बाबींवर मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 8ः जिल्ह्यातील सात महसूल विभागात 101 मंडळ असून प्रत्येसक मंडळाकरीता वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी संपर्क अधिकारी म्हीणून जिल्हात प्रशासनाकडून नेमण्या त आले आहे. त्यायमुळे शेतक-यांच्याि समस्याि जाणून घेणे, त्यांरना येणा-या अडचणी तातडीने निकाली निघाव्यायत यासाठी अधिकारी संपर्क अधिकारी म्हसणून आता काम पाहत आहे.  संपर्क अधिका-यांनी महिन्यालतून 2ते 3  वेळा मंडळातील गावांना भेटी दिल्याू असून शेतक-यांच्याा समस्या  सोडविण्या-त येत आहे.
जिल्हतयात सात उपविभागात १०१ मंडळे असून यातील महसूली गावांची जबाबदारी वरिष्ठि अधिका-यांकडे सोपविण्याित आली आहे. त्या मुळे गावामध्ये  जावून शेतक-यांच्याा अडचणी, समस्याि सोडवणूक करण्या त येत आहे.  शासनाच्यान इतर विभागांच्याा योजनांचा लाभ शेतक-यांना कशा पध्दातीने मिळतील, आत्म.हत्यासग्रस्तय कुटुंबाना भेटी देणे, ग्रामस्त-रीय समितीकडून योग्य, लाभार्थ्यांंची निवड करण्याकत आली कि नाहीहे तपासण्यामत येत आहे.तसेच योग्या लाभार्थ्यांाची निवड करणे, मंडळातील कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाठील, मंडळ अधिकारी, कोतवाल यांची बैठक घेउन शेतक-यांच्याह समस्या  निकाली काढणे, शेतकरी, सामान्य  नागरिक यांच्याक वैयक्तीाक लाभाच्यान योजनांसाठी मंडळस्तारावर मेळावे आयोजीत करणे, शेतक-यांना जोडधंद्याचे प्रशिक्षण, त्यां्ना तांत्रिक मार्गदर्शन करणे, मंडळात येत असलेल्याा अडचणींचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे करण्यायत येत आहे.
शेतक-यांना कृषी तज्ज्ञांगचे मार्गदर्शन उपलब्धत करून देणे, अभियानाअंतर्गत गावांना देण्या त आलेल्याा निधीचे योग्य् नियोजन करणे, ग्रामस्तधरीय समितीच्याा खर्चाचा पाठपुरावा करणे, शेतक-यांना अन्नश सुरक्षा योजनेचा लाभ देण्या त येते कि नाही, सामाजिक सुरक्ष योजनांचा लाभांची तपासणी करणे, गावातील कर्मचा-यांच्याण कामकाजासंदर्भात दुर्लक्ष होत असल्यायस त्यांचची संबंधीत अधिका-यांकडे शिस्त‍भंगाची कार्यवाहि प्रस्तायवित करणे, गावातील कृषीकेंद्र, स्व स्तब धान्यय दुकान, आरोग्यक केंद्र, अंगणवाडी, शाळांची तपासणी करणे असे अनेक बाबींची तपासणी या संपर्क अधिका-यांकडून करण्या त येत आहे. त्यांचप्रमाणे, शेतकरी गट तयार करणे, माती परीक्षण करून शेतक-यांना अवास्‍तव रासायणिक खते व किटक नाशके न वापरण्या्संदर्भात मार्गदर्शन करण्यारत येत आहे.  तसेच मंडळातील गावात भेटी दिल्याि नंतर त्याव गावांचा अहवाल तयार करून ते जिल्हाय प्रशासनाकडे सादर करण्यावत येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती