प्रत्येक महसूली मंडळासाठी संपर्क अधिकारी
दर बुधवारी गावांचा घेणार आढावा
यवतमाळ, दि. 8ः  जिल्हेयातील १०१ महसूल मंडळाकरिता संपर्क अधिकारी यांची नेमणुक करण्या त आली आहे. या अधिका-यांची दर बुधवारी जिल्हां प्रशासनाकडून आढावा घेण्याात येत आहे. या संपर्क अधिका-यांमुळे शेतक-यांच्याक समस्यांनचे निराकारण गावात केल्याा  जात असून येणा-या अडचणी तातडीने सोडविण्यामचे काम या संपर्क अधिक-यांकडून केल्यात जात आहे.
            जिल्ह यात शेतक-यांचे मनोधैर्य उंचावण्या साठी त्यां च्याे नवी उमेद जागविण्याससाठी बळीराजा चेतना अभियाना राबविण्याचत येत आहे. या अभियानातून शेतक-यांना मदतीसोबतच विविध उपक्रम व योजना राबविण्यायत येत आहे. यातील एक भाग म्हाणून शेतक-यांच्या् समस्यांवचे निराकरण करणे, त्यांाना मदतीचा योग्यस लाभ मिळतोय कि नाही, गावात कुठल्याा सुविधांची गरज आहे, गावातच रोजगार उपलब्धत करून देणे, पिण्यालचे पाणी, स्व्च्छ ता, पिकांना बाजारपेठ, कृषी मार्गदर्शन, शेतकरी मेळावा,  शेती पुरक व्यीवसाय,  गावामध्येआ प्रबोधनात्मकक कार्यक्रम घेणे, भजनी मंडळाचे पुनरूज्जीतवन करणेअनेक बाबी गावात संपर्क अधिकारी यांच्यााकडून करण्यानत येत आहे.
जिल्हनयातील वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी मंडळासाठी संपर्क अधिकारी असल्यांने त्यांतनी आपल्याे मंडळातील गावात जावून काय उपाययोजना केली यांची माहिती जिल्हार प्रशासनाकडून दर बुधवारी घेण्यागत येत आहे. यवतमाळ, आर्णी, बाभुळगाव, दारव्हान या चार तालुक्या तील अधिका-यांचा आढावा महिन्याीच्याि पहिल्याि बुधवारी, नेर, पुसद, दिग्रस, उमरखेड या तालुक्याततील गावांचा दर महिन्या‍चा बुधवार, महागाव, पांढरकवडा, झरीजामणी, घाटंजी तालुक्या्तील गावांचा तिसरा बुधवारतर राळेगाव, कळंब, वणी आणि मारेगाव या तालुक्यां चा दर महिन्यालचा चौथा बुधवार आढावा जिल्हाक प्रशासनाकडून घेण्यारत येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी