भोजन पुरवठा धारकाकडुन दरपत्रकाची मागणी
यवतमाळ, दि. 28 : जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो  विभागाच्या दि. 1 ते 31 ऑक्टोबरपर्यंत महिन्याला वेळोवेळी होणाऱ्या सभा, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आदींकरिता चहा, नास्ता, भोजन आणि पाणी कॅन इत्यादीबाबत इच्छुक असलेल्या पुरवठाधारकाकडुन दि. 13 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 2 वाजेपर्यत दरपत्रक मागविण्यात आले आहे. तसेच जाहिरातीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो) यांचे नोटिस बोर्डावर उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी