पात्र होमगार्डची यादी प्रसिद्ध
यवतमाळ, दि.7 :जिल्ह्यातील रिक्त असलेल्या होमगार्डच्या भरतीसाठी 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान होमगार्डची नोंदणी करण्यात आली. यातील पात्र होमगार्डची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.नोंदणीमधील पात्र उमेदवारांची यादी, अटी, शर्ती yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.ही यादी होमगार्ड उमेदवारांनी पहावी, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी