वाहनाच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
        यवतमाळ, दि. 23 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दि. 29 सप्टेंबरपासून मोटार सायकल, स्कुटर, मोपेड आदी दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका MH-29/AY-0001 ते MH-29/AY-9999 सुरू करण्यात येत आहे. यात पुढील मालिकेसाठी 1 क्रमांक उपलब्ध होत आहे. त्यासाठी इच्छुक अर्जदारांनी आकर्षक क्रमांकासाठी दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल