जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 




 

यवतमाळ, दि 2 जून, (जिमाका) :-   महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी  कार्यालयात  अधिक्षक श्री. पोवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस