विधी सेवा प्राधिकरणतर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

यवतमाळ, दि 7 जून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या तर्फे 5 जून 2022 रोजी प्राधिकरणाचे प्रभारी सचिव व्ही.एस.मडके यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयचे परिसरात वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी झाडे लावण्याचे व ते जगवून प्रदुर्षनमुक्त शहर बनविण्याचा संकल्प करण्याचे सर्वांना आवाहन केले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पदाधिकारी, न्यायीक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस