जल शुध्दीकरण सयंत्र चालविण्यात बचत गटांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे गार्डन परिसरात बसविण्यात आलेले पिण्याचे पाण्याचे जल शुध्दीकरण सयंत्र (RO) स्वंय: सहायता बचत गटास उपजिविकेचे साधन म्हणुन ना - नफा ना– तोटा या तत्वावर चालविण्यास देणेकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. सदर सूचनापत्र यवतमाळ जिल्हाचे http:www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून इच्छुक ग्रामीण वा शहरी स्वयंसहायता बचत गटांनी यामध्ये भाग घ्यावा व 23 जून पर्यत आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस