पालकमंत्री आज नागरीकांना भेटणार
यवतमाळ, दि. 22 : पालकमंत्री संजय राठोड शनिवारी, दि. 23 जुलै रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात नागरीकांच्या भेटी घेणार आहेत. पालकमंत्री श्री. राठोड हे दर सोमवारी जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना भेट देतात. या आठवड्यात पावसाळी अधिवेशन असल्यामुळे 18 जुलै रोजी ते नागरीकांना भेटू शकले नव्हते. त्यामुळे नागरीकांनी आपल्या काही अडीअडचणी असल्यास उद्या जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्र्यांशी भेटून त्याचे निराकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल