शिष्यवृत्तीची अखर्चित रक्कम जमा करावी
*रक्कम जमा न करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई
यवतमाळ, दि. 28 : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी आणि परिक्षा फीच्या महाविद्यालयांकडे असलेल्या अखर्चीत रकमा, अग्रीम, रकमा त्वरीत शासन खाती जमा करण्यात यावी. ही रक्कम जमा न करणाऱ्या प्राचार्य, संस्थाविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच 2015-16 च्या भरलेल्या अर्जाच्या हार्ड कॉपी त्वरीत सादर करण्यात याव्यात, अशा सुचना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल