यवतमाळ उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थानांतरीत
यवतमाळ, दि. 19 : यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी, महसूल यांचे कार्यालय तहसिल चौक येथून प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे 18 जुलै पासून स्थानांतरीत झाले आहे. याची नोंद उपविभागातील नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल