रोहयोच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण प्राधिकरी नियुक्त
यवतमाळ, दि. 31 : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी शासनाने तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी एन. एस. ठाकरे, तक्रार निवारण प्राधिकारी (मग्रारोहयो), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, मोबाई क्रमांक 7776967958 येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी, मजूर आणि नागरीकांनी तक्रारी पाठवाव्यात, या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती