स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण
यवतमाळ, दि. 10 : भारतीय स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्य दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजरोहण होईल. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रातप सिंह यांनी केले आहे.
0000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी