नोकरीवरील पाल्यांचे वसतिगृह रद्द करणार
यवतमाळ, दि. 22 : शासकीय नोकरी करीत असलेल्या पालकांच्या पाल्यांचे वसतिगृहातील प्रवेश रद्द करावे, असे निर्देश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहे.
प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व गृहपालांनी आपल्या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करीत असतील तसेच पालकांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करण्यात यावेत, त्यांच्या जागी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे निर्देश प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल