परीक्षांबाबत बुधवारची संयुक्त सभा रद्द
            यवतमाळ, दि. 29 : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांबाबत मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची बुधवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी नंदूरकर माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेली संयुक्त सहविचार सभा रद्द करण्यात आली आहे.
ही सभा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. याची नोंद मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी घ्यावी, सभेबाबतची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल