रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
यवतमाळ, दि. 19 : यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी, दि. 21 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री संजय राठोड बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16अंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता आणि 2016-17 अंतर्गत अर्थसंकल्पीय निधी, खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी